सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वर्षायू, काटेरी, गोड्यापाण्यात वाढणारी वनस्पती.
उदाहरणे : मकाण्याची फुले निळसर, जांभळट किंवा तांबडी असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक काँटेदार जलीय पौधा जिसके चिपटे बीज खाए जाते हैं।
An aquatic plant of the family Nymphaeaceae.
अर्थ : एका काटेरी वनस्पतीचे बी.
उदाहरणे : बियांचे पीठ पौष्टिक व पचनसुलभ असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक काँटेदार जलीय पौधे का बीज जो खाया जाता है।
स्थापित करा