सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जोंधळा, बाजरी इत्यादीच्या पिठाचे हाताने थापून भाजून केलेले खाद्य.
उदाहरणे : गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भाजी खायला खूप चांगली लागते.
समानार्थी : भाकर
स्थापित करा