पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भव्य प्रवेशद्वार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार (लाक्षणिक प्रयोगदेखील).

उदाहरणे : आम्ही एका भव्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला.
यशाचे भव्य प्रवेशद्वार तुमची प्रतिक्षा करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रवेश द्वार जो भव्य और प्रभावशाली हो (अभिलाक्षणिक प्रयोग भी)।

हम लोगों ने एक भव्य प्रवेश द्वार से होकर किले में प्रवेश किया।
सफलता का भव्य प्रवेश द्वार आपकी प्रतिक्षा कर रहा है।
भव्य प्रवेश द्वार, भव्य प्रवेशद्वार

A grand and imposing entrance (often extended metaphorically).

The portals of the cathedral.
The portals of heaven.
The portals of success.
portal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.