सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भेंडी, कारले इत्यादीत मसाला भरून केलेली भाजी.
उदाहरणे : मला कारल्याची भरलेली भाजी आवडते.
समानार्थी : भरून केलेली भाजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की तरकारी जो करेला, परवल, भिंडी आदि का पेट चीरकर उसमें मसाला भरकर तेल या घी में तलकर तैयार करते हैं।
A particular item of prepared food.
स्थापित करा