पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोबडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोबडी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : भीतीमुळे जीभ आखडल्याने बोलताना येणारा अडथळा.

उदाहरणे : समोर तरस पाहून चौकीदाराची बोबडी वळली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय के कारण बोलने में होने वाली रुकावट।

लकड़बग्घे को सामने देखकर चौकीदार की घिग्घी बँध गई।
घिग्घी

A condition caused by blocking the airways to the lungs (as with food or swelling of the larynx).

choking
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.