सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस अधिक दोन.
उदाहरणे : बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीस और दो।
अर्थ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : अकरा अधिक अकरा बावीस होतात.
बीस और दो के जोड़ से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
समानार्थी : बावीस तारीख, २२, २२ तारीख
स्थापित करा