अर्थ : बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा.
उदाहरणे :
श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
समानार्थी : बाईलबंदा, बाईलबांध्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपनी पत्नी का भक्त या अपनी पत्नी की कही बातों का ही अनुसरण करनेवाला।
श्यामली अपने ज़नमुरीद बेटे को हमेशा कोसती थी।