सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सत्तर आणि दोन.
उदाहरणे : बहात्तर दिवसांचा युरोपचा दौरा खूप छान झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सत्तर और दो।
अर्थ : सत्तर अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : बाराला सहाने गुणल्यावर बहात्तर मिळतात.
सत्तर और दो के योग से प्राप्त संख्या।
स्थापित करा