सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दंश, दाह इत्यादींचे मुख्य दुःख थांबल्या नंतर त्या दुःखाच्या जागी होणारी संवेदना.
उदाहरणे : विंचवाचे विष उतरल्यावरही बराच वेळ फुणफुण जाणवत होती
समानार्थी : झणका, झणकारा
स्थापित करा