अर्थ : क्रिकेटच्या खेळातील एक विशेष प्रकारची गोलंदाजी ज्यात मंदगतीने चेंडू टाकून त्याला फिरकी देतात.
उदाहरणे :
हरभजन फिरकी गोलंदाजीत निपुण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक विशेष प्रकार की गेंदबाजी जिसमें गेंद को घुमाव देते हुए फेंका जाता है।
हरभजन स्पिन गेंदबाजी में माहिर हैं।