अर्थ : सूक्ष्म जंतूमुळे उंदरात उद्भवणारा, संसर्ग झालेल्या पिसूद्वारे मानवाला संसर्ग होणारा प्राणघातक रोग.
उदाहरणे :
प्लेग हा साथीचा रोग आहे.
समानार्थी : ग्रंथिज्वर, ग्रांथिक सन्निपात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A serious (sometimes fatal) infection of rodents caused by Yersinia pestis and accidentally transmitted to humans by the bite of a flea that has bitten an infected animal.
pest, pestilence, pestis, plague