पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रबळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रबळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप जोर असलेला.

उदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते.
त्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.

समानार्थी : उत्कट, तीव्र, प्रबल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जोर का।

प्रबल वेग से हवा चल रही है।
यहाँ पानी का प्रवाह उग्र है।
बाहर तेज धूप है।
अमंद, अमन्द, आपायत, इषित, उग्र, उच्चंड, उच्चण्ड, उत्कट, कड़ा, कड़ाके का, तीक्ष्ण, तीव्र, तेज, तेज़, दुर्दम, प्रचंड, प्रचण्ड, प्रबल, वृष्णि, हेकड़
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अपेक्षेपेक्षा अधिक बळ किंवा क्षमता असलेला.

उदाहरणे : हा संघ हा खेळ जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपेक्षाकृत अधिक बल वाला हो या बल में किसी से बीस पड़ता हो।

यह टीम प्रतियोगिता के प्रबल दावेदार हैं।
प्रबल

Having strength or power greater than average or expected.

A strong radio signal.
Strong medicine.
A strong man.
strong
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.