पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेपरवेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेपरवेट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वार्‍याने कागद किंवा इतर अशा वस्तू उडू नयेत म्हणून त्यावर ठेवली जाणारी जड वस्तू.

उदाहरणे : काचेच्या भाराळ्याचा वापर सांभाळून करा.

समानार्थी : भाराळे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज को इधर-उधर उड़ने से बचाने के लिए उस पर रखी जाने वाली वस्तु।

यह काँच का कागज-दाब कितना सुंदर है।
कागज दाब, कागज-दाब, काग़ज़ दाब, काग़ज़-दाब, पत्रवारक, पेपरवेट

A weight used to hold down a stack of papers.

paperweight
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.