अर्थ : अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी पचन प्रक्रियेस सहाय्य् करणारी ग्रंथी.
उदाहरणे :
पाचकग्रंथी ह्या पचनसंस्थेचा एक भाग असतात.
समानार्थी : पाचक ग्रंथी, पाचक-ग्रंथी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह ग्रंथि जिसकी नलिकाओं में से निकले स्राव आहार नाल में पहुँचकर पाचन में सहायक होते हैं।
पाचक ग्रंथि पाचन तंत्र का एक भाग है।Any gland having ducts that pour secretions into the digestive tract.
digestive gland