सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीराला वा मनास थकवा येईल असे काम.
उदाहरणे : परिश्रम केल्यास मिळत नाही असे जगात काही नाही
समानार्थी : आयास, कष्ट, मेहनत, श्रम, सायास
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऐसा काम जिसे करते-करते शरीर में शिथिलता आने लगे।
अर्थ : एखादे काम सिद्ध करण्यासाठी केले जाणारे कष्ट.
उदाहरणे : प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही
समानार्थी : खटपट, धडपड, प्रयत्न, प्रयास, यत्न
स्थापित करा