पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परमहंस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परमहंस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक उपनिषद.

उदाहरणे : परमहंसोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.

समानार्थी : परमहंसउपनिषद्, परमहंसोपनिषद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उपनिषद्।

परमहंस उपनिषद् यजुर्वेद से संबंधित है।
परमहंस, परमहंस उपनिषद, परमहंस उपनिषद्, परमहंसोपनिषद, परमहंसोपनिषद्

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्ञानाची परम अवस्था प्राप्त केलेला संन्यासी.

उदाहरणे : स्मृतिकारांनी संन्याशींचे चार प्रकार सांगितले आहेत - कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संन्यासी जो ज्ञान की परम अवस्था को प्राप्त कर चुका हो।

स्मृतिकारों ने संन्यासियों के ये चार भेद बताए हैं - कुटीचक, बहुदक, हंस और परमहंस।
परमहंस
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.