सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट.
उदाहरणे : पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
समानार्थी : द्रव्य, वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई आकार या रूप हो और जो पिंड, शरीर आदि के रूप में हो।
अर्थ : वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व.
उदाहरणे : आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
समानार्थी : गोष्ट, चीज, वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो कुछ अस्तित्व में हो, वास्तविक या कल्पित।
An entity that is not named specifically.
स्थापित करा