पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचपात्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी पिण्याचे किंवा इतर उपयोगाचे नळ्याच्या आकाराचे मोठे भांडे.

उदाहरणे : त्याने पंचपात्रातील पाणी पळीने घेऊन आचमन केले

समानार्थी : पंचपात्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिलास के आकार का चौड़े मुँह का एक बर्तन जो पूजा में जल रखने के काम आता है।

दादीजी आचमन करने के लिए पंचपात्र से जल ढाल रही हैं।
पंचपात्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.