सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न्हावी जातीची स्त्री.
उदाहरणे : न्हावीण वर वधूची गाठ बांधत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हजाम जाति की स्त्री।
अर्थ : न्हाव्याची बायको.
उदाहरणे : बाळंतिणीला मालिश करण्यासाठी न्हाविणीला नेमले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नाई या हजाम की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा