पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियामक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियामक   नाम

१. नाम

अर्थ : एखादे कार्य, वस्तू किंवा अवस्थेला नियंत्रित करणारी व्यक्ती.

उदाहरणे : नियंत्रकाने सर्व परीक्षार्थींना शांत राहण्यास सांगितले.

समानार्थी : नियंता, नियंत्रक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी कार्य, वस्तु, अवस्था आदि को नियंत्रित करे।

परीक्षा नियंत्रक ने परीक्षार्थियों से शांति बनाए रखने के लिए कहा।
नियंत्रक

A person who directs and restrains.

controller, restrainer
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : व्यवस्थ किंवा कायदा करणारा.

उदाहरणे : आज आमच्या नियामक मंडळाची बैठक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवस्था या विधान करनेवाला।

आज संस्था के नियामकों की आपतकालीन बैठक होने वाली है।
नियामक, विधायक

An official responsible for control and supervision of a particular activity or area of public interest.

regulator
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.