अर्थ : नष्ट करणे.
उदाहरणे :
अहंकार माणसाला खाऊन टाकतो.
समानार्थी : खाऊन टाकणे, नष्ट करणे, पोखरून टाकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरणे :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation