अर्थ : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
उदाहरणे :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
समानार्थी : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, मधुसुदन, माधव, रमाकांत, रमानाथ, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दुओं के एक प्रमुख देवता जो सृष्टि का पालन करने वाले माने जाते हैं।
राम और कृष्ण विष्णु के ही अवतार हैं।The sustainer. A Hindu divinity worshipped as the preserver of worlds.
vishnuअर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
नारायणोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.
समानार्थी : नारायणउपनिषद, नारायणोपनिषद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक उपनिषद्।
नारायण उपनिषद् यजुर्वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.अर्थ : एक पौराणिक ऋषी ज्यांनी ऋग्वेदातीस पुरूष सूक्ताची रचना केली.
उदाहरणे :
एका कथेनुसार असे म्हटले जाते की नारायणाने आपल्या ऊरातून उर्वशीची निर्मिती केली होती.
समानार्थी : नारायण ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौराणिक ऋषि जिन्होंने ऋग्वेद के पुरुष सूक्त की रचना की।
एक कथा के अनुसार नारायण ने अपने ऊरु से उर्वशी को उत्पन्न किया था।A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage