सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
उदाहरणे : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
समानार्थी : अद्ययावत, अभिनव, नवा, नवीन, नूतन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
स्थापित करा