पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नभोगामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नभोगामी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आकाशात विहार करणारा व स्वभावतःच प्रामुख्याने आकाशात उडणारा.

उदाहरणे : खेचर पक्षांचा हा स्थलांतराचा काळ आहे.

समानार्थी : खेचर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकाश में चलने या विचरण करने वाला।

पक्षी नभचर प्राणी हैं।
अंतरिक्षसत्, अन्तरिक्षसत्, आकाशगामी, आकाशचर, आकाशचारी, खेचर, नभगामी, नभचर, नभचारी, नभश्चर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.