अर्थ : संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
उदाहरणे :
मुले नंदीबैलाला पाहायला बाहेर धावली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.
उदाहरणे :
त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.
समानार्थी : अक्कलशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।
यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।