सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
उदाहरणे : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
समानार्थी : धुळवड, रंगपंचमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हिंदुओं का एक त्योहार जो होली के जलने के दूसरे दिन चैत बदी प्रथमा को होता है और जिसमें लोग एक दूसरे पर अबीर, गुलाल, रंग आदि डालते हैं।
स्थापित करा