अर्थ : दुसर्या एखाद्या ठिकाणी.
उदाहरणे :
इकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही अन्यतः जा.
अर्थ : दुसर्या पैलूवर किंवा दुसर्या बाजूला.
उदाहरणे :
एकदा तुम्ही हे काम करा सांगता आणि दुसरीकडे नका करू म्हणू सांगता.
समानार्थी : दुसर्या बाजूला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरे पहलू पर या दूसरी तरफ।
एक तो आप यह काम करने को कहते हैं और दूसरी ओर मना भी करते हैं।