पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिशादर्शक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.

उदाहरणे : होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली

समानार्थी : कंपास, होका, होकायंत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Navigational instrument for finding directions.

compass

दिशादर्शक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दिशा दाखविणारा किंवा सूचित करणारा.

उदाहरणे : जहाजांमध्ये दिशादर्शक यंत्र लावलेले असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिशा दर्शाने या सूचित करने वाला।

जहाज़ों में दिक्सूचक यंत्र लगे होते हैं।
दिक्-सूचक, दिक्सूचक, दिग्दर्शक, दिशादर्शक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.