पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवस ढकलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिवस ढकलणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कसे-बसे दिवस काढणे.

उदाहरणे : हल्लीचे सरकार दिवस ढकलत आहे.
तो गरीब शेतकरी ह्या दुष्काळात आपले दिवस ढकलत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जैसे-तैसे समय बिताना।

वर्तमान सरकार दिन गिन रही है।
दिन काटना, दिन गिनना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.