सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरणे : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
समानार्थी : जथा, जमाव, झुंड, टोळी, समुदाय, समूह
अर्थ : पक्ष्यांचा समुदाय.
उदाहरणे : संध्याकाळी पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे परततात.
स्थापित करा