सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनुष्यमात्राने आपल्या आयुष्यात साधावयाच्या चार पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ.
उदाहरणे : गृहस्थ पतिपत्नींनी परस्पर सहकार्याने त्रिवर्ग प्राप्त करावे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अर्थ, धर्म और काम का वर्ग या समूह।
अर्थ : तीन व्यक्तींचा समूह.
उदाहरणे : सकाळ-सकाळ हे त्रिकूट कुठे चालले आहे?
समानार्थी : त्रयी, त्रिकुट, त्रिकुटी, त्रिकूट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तीन व्यक्तियों का समूह।
Three people considered as a unit.
स्थापित करा