अर्थ : कफ, वात व पित्त या शरीरातील तीन दोषांचा एकाच वेळी झालेला क्षोभ.
उदाहरणे :
सन्निपात हा त्रिदोषामुळे होणारा रोग आहे
समानार्थी : त्रिदोष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैद्यक मे ज्वर की एक अवस्था जिसमें कफ, पित्त और वात एक साथ कुपित होकर बहुत उग्र रूप धारण कर लेते हैं।
सन्निपात से पीड़ित व्यक्ति बड़बड़ा रहा है।