अर्थ : धार्मिक दृष्टीने पवित्र मानले जाणारे स्थान.
उदाहरणे :
काशी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे
समानार्थी : तीर्थक्षेत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्म-ग्रंथों द्वारा मान्य वह पवित्र स्थान जहाँ लोग धर्मभाव से पूजा, उपासना या दर्शन के लिए जाते हैं।
वाराणसी एक प्रसिद्ध हिन्दू तीर्थ स्थान है।A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineअर्थ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
उदाहरणे :
तीर्थ हे द्वारकेत राहतात.
समानार्थी : तीर्थ संन्यासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :