पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.

उदाहरणे : औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला

समानार्थी : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रक्षा के लिए चारों ओर बनाई हुई दीवार।

सैनिक परकोटे को तोड़ कर किले में घुस आए।
अहाता, कोष्ठ, चय, चहारदीवारी, चारदीवारी, परकोटा, प्राकार, प्राचीर, प्रावर, फसील, वेष्टक, हाता

A masonry fence (as around an estate or garden).

The wall followed the road.
He ducked behind the garden wall and waited.
wall
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदी किंवा समुद्राची मर्यादा.

उदाहरणे : पाण्याच्या प्रवाहाबरोबर बरेच मासे किनार्‍यावर आले

समानार्थी : काठ, किनारा, तटाक, तीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी या जलाशय का किनारा।

नदी के तट पर वह नाव का इंतज़ार कर रहा था।
अवार, अवारी, कगार, किनारा, कूल, छोर, तट, तीर, पश्ता, बारी, मंजुल, वेला, साहिल

The land along the edge of a body of water.

shore
३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.

उदाहरणे : ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले

समानार्थी : फळी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.