पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंतुमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तंतुमय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात तंतु आहेत असा.

उदाहरणे : तंतुमय पदार्थ खावेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें रेशे हों।

रेशेदार फलों के सेवन से पेट ठीक रहता है।
रेशायुक्त, रेशेदार

Having or resembling fibers especially fibers used in making cordage such as those of jute.

fibrous, hempen
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.