पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ड्रिल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ड्रिल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भोक पाडण्याचे यंत्र.

उदाहरणे : ह्या ड्रिलच्या सुया फार जाड आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिजली से चलने वाला एक प्रकार का वेधक यंत्र।

इस पक्की दीवार पर कील ठोकने के लिए मुझे ड्रिल की ज़रूरत है।
ड्रिल, ड्रिल मशीन, ड्रिलिंग मशीन

A tool with a sharp point and cutting edges for making holes in hard materials (usually rotating rapidly or by repeated blows).

drill
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : भोक पाडण्याच्या यंत्राला लावली जाणारी सुई.

उदाहरणे : वेगवेगळ्या मापाची ड्रिले आणून तिथे भोक पाडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ड्रिलिंग मशीन में लगी सुई जिससे ड्रिल किया जाता है।

अलग-अलग नाप की ड्रिल की सुई लाकर उस जगह पर छेद करने का प्रयास किया गया था।
ड्रिल की सुई, सुई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.