सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इकडेतिकडे वाकून बघणे.
उदाहरणे : मुले आटलेल्या विहिरीत डोकावत होती.
समानार्थी : डोकाविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
इधर-उधर झुककर देखना।
अर्थ : पूर्णपणे न दिसता काही अंशीच दिसणे.
उदाहरणे : त्या भोकातून मांजरीची शेपूट डोकावते.
समानार्थी : ढुंकणे
स्थापित करा