सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तमाशा इत्यादींत मुख्य गायकाने म्हटलेला भाग साथीदारांनी म्हणून सुरांचा अवरोह शेवटास नेण्याची जी साथ करायची असते ती.
उदाहरणे : शाहीर पोवाडा गाऊ लागले आणि आम्ही मागे झील धरली.
स्थापित करा