पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जामदानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जामदानी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात विणून वेलपत्तीचा उठाव केला आहे असे कापड.

उदाहरणे : पूर्वी जामदानीचे अंगरखे शिवत असत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का फूलदार कपड़ा।

उसने गद्दे के ऊपर जामदानी बिछा दी।
जामदानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.