पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलोदर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलोदर   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : पोटात पाणी साठल्यामुळे होणारा रोग.

उदाहरणे : त्याला गेल्या वर्षापासून जलोदर झाला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग जिसमें पेट के भीतरी भाग में पानी भरने से वह फूल जाता है।

उसे जलोदर हो गया है।
जलोदर, जलोदर रोग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.