अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरणे :
मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
समानार्थी : जथा, झुंड, टोळी, थवा, समुदाय, समूह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।अर्थ : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
उदाहरणे :
लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
समानार्थी : घोळका
इतर भाषांमध्ये अनुवाद :