अर्थ : अंशस्थानीय आकड्यास ज्या अंकाने भागायाचे तो अंक.
उदाहरणे :
चार भागिले दोन ह्यात दोन हा छेद आहे
समानार्थी : भाजक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गणित के अंतर्गत भिन्न संख्या में से नीचे वाली संख्या जो अपने आधार पर अंश को दर्शाती है।
किसी वस्तु के दो तिहाई में तीन हर है।The divisor of a fraction.
denominatorअर्थ : पदार्थ उभा किंवा आडवा कापला असता होणारा भाग.
उदाहरणे :
मुळचा उभा छेद सूक्ष्मदर्शकाखाली पहा.