पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेटकीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चेटकीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चेटुक करणारी स्त्री.

उदाहरणे : त्या चेटकीणीने लिंबू मंत्ररून दिले.

समानार्थी : चेटकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टोना करने वाली स्त्री।

गाँव वालों ने डाइन की बहुत पिटाई की।
अस्रपा, टोनहाई, टोनहिन, टोनही, डाइन, डायन

A female sorcerer or magician.

enchantress, witch
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.