सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ओलसरपणामुळे पायाच्या बोटांतील बेचक्यांत होणारा एक विकार.
उदाहरणे : चिखली झाल्याने कंड सुटून आग होते व ठणका लागतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी व कीच में रहने से पैरों की उँगलियों में होनेवाली खुजली, पीड़ा, सड़न और सूजन।
Fungal infection of the feet.
स्थापित करा