सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंद्राची किरणे.
उदाहरणे : पौर्णिमेची चंद्रकिरणे अतिशय मोहक भासतात.
समानार्थी : चंद्रकर, चंद्रकला, चंद्रकळा, चंद्रप्रकाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चंद्रमा की किरण।
A ray of moonlight.
स्थापित करा