सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला चेंडू टाकणारी व्यक्ती.
उदाहरणे : तुमचा गोलंदाज कोण आहे?
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
क्रिकेट के खेल में गेंद फेंकनेवाला खिलाड़ी।
A cricketer who delivers the ball to the batsman in cricket.
अर्थ : तोफ डागणारा.
उदाहरणे : तोफचीने शत्रूंवर तोफांचा मारा केला.
समानार्थी : तोफची
तोप में रखकर गोला चलाने वाला सैनिक।
A serviceman in the artillery.
स्थापित करा