सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मातीत राहणारा, मातीतील सेंद्रिय घटकांवर जगणारा व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणारा विशेषतः पावसाळ्यात आढळणारा एक प्रकारचा कृमी.
उदाहरणे : शेतकर्यांसाठी गांडूळ फार उपयोगी आहे.
समानार्थी : काडू, गांडवळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सूत की तरह का एक बरसाती कीड़ा जो लगभग एक बित्ते का होता है।
स्थापित करा