पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक प्रकारचे वेलीवर येणारे फळ.

उदाहरणे : काकडीची कोशिंबीर छान लागते

समानार्थी : काकडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लंबा, पतला फल जो बेल पर लगता है।

गर्मी के मौसम में लोग ककड़ी खाना पसंद करते हैं।
ककड़ी, कर्कटी, चित्रफला, त्रपुकर्कटी, पाचका, पीनसा, मानधानिका, मूत्रफला, मूत्रला, स्नेक क्यूकम्बर

Edible seeds or roots or stems or leaves or bulbs or tubers or nonsweet fruits of any of numerous herbaceous plant.

veg, vegetable, veggie
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : काकडीची एक जात.

उदाहरणे : खिरा हिरवट पांढर्या रंगाचा असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ककड़ी की जाति का एक फल।

वह खीरा खा रहा है।
खीरा, त्रपुकर्कटी, त्रपुष, सुगर्भक

Cylindrical green fruit with thin green rind and white flesh eaten as a vegetable. Related to melons.

cucumber, cuke
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.