अर्थ : मध्य प्रदेशात विंध्य पर्वतातून उगम पावणारी नदी.
उदाहरणे :
उज्जैन हे क्षिप्रेच्या काठी वसलेले आहे.
समानार्थी : शिप्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक नदी जो क्षिप्र झील से निकलती है।
क्षिप्रा के तट पर उज्जैनी नगरी बसी हुई है।