पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्षार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : अम्ल व अल्कली ह्यांच्या रासायनिक संयोगातून बनलेला पदार्थ.

उदाहरणे : सोडा हा एक प्रकारचा क्षार आहे.

समानार्थी : लवण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक यौगिक जो अम्ल के हाइड्रोजन का धातु द्वारा प्रतिस्थापन होने पर बनता है।

सोडा एक लवण है।
लवण

A compound formed by replacing hydrogen in an acid by a metal (or a radical that acts like a metal).

salt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.